आज सिल्लोड विधानसभा (मराठवाडा विभाग) येथे आयोजित विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यशाळा व आढावा बैठक दौऱ्यात सहभागी होत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी आगामी संघटनात्मक वाटचाल, विविध अभियानांचे नियोजन आणि कार्यविस्ताराच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास मा. श्री. इद्रीस भाऊ मुलतानी (प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी), मा. श्री. सुरेश भाऊ बनकर (माजी प्रदेश सरचिटणीस), मा. श्री. ज्ञानेश्वर मोटे (जिल्हा सरचिटणीस), मा. श्री. मनोज मोरेल्लू , मा. श्री . एकनाथ हिवाळे , मा. श्री. नारायण खोमणे मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सशक्त संघटन, परिणामकारक संवाद आणि तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील कार्यदिशा निश्चित करण्यात आली.
आज कन्नड विधानसभा (मराठवाडा विभाग) येथे, SIR कार्यशाळा व@ आढावा बैठक दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित बैठकीत सहभागी होऊन संबोधित केले तसेच आगामी संघटनात्मक कामे, नियोजन आणि पुढील अभियानांबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास मा. खा . डॉ. प्रितमताई मुंडे (प्रभारी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम), मा. श्री. संजय खांबायते (जिल्हाध्यक्ष, भाजप, छत्रपती संभाजीनगर पश्चिम),मा. श्री. संजय गव्हाणे (जिल्हा परिषद सदस्य), मा. सौ. तृप्ती राजपूत (जिल्हा परिषद सदस्य), मा. सौ. माया सुराशे (उपसभापती) मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सशक्त संघटन, प्रभावी संवाद आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार घेतला!
आज वैजापूर विधानसभा (मराठवाडा विभाग) येथे, SIR कार्यशाळा व आढावा बैठक दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित बैठकीत सहभागी होऊन संबोधित केले तसेच आगामी संघटनात्मक कामे, नियोजन आणि पुढील अभियानांबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास मा. खा . डॉ. प्रितमताई मुंडे (प्रभारी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम), मा. श्री. संजय खांबायते (जिल्हाध्यक्ष, भाजप, छत्रपती संभाजीनगर पश्चिम), मा. श्री. अविनाश गलांडे (जिल्हा परिषद अध्यक्ष), मा. श्री. कल्याण दांगोडे (बाजार समिती सभापती), मा. श्री. दशरथ बनकर (जिल्हा सरचिटणीस) यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सशक्त संघटन, प्रभावी संवाद आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला!
आज पैठण विधानसभा (मराठवाडा विभाग) येथे, SIR कार्यशाळा व आढावा बैठक दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित बैठकीत सहभागी होऊन संबोधित केले तसेच आगामी संघटनात्मक कामे, नियोजन आणि पुढील अभियानांबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास प्रदेश चिटणीस मा. सौ. रेखाताई कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. लक्ष्मण औटे, मा. श्री. दत्तात्रय गोरडे, मा. श्री. सुरज लोळगे आणि मा. सौ. अश्विनी लखमले मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सशक्त संघटन, प्रभावी संवाद आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार घेतला!
आज शिरवणे विद्यालय व ज्यु. कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथे “डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी संस्मरण पंधरवडा” निमित्त ‘बलिदान दिवस – जिल्हा कार्यकर्ता संमेलन’ मध्ये उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी संघटनात्मक वाटचाल, विचारांची बांधिलकी आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी अशा बैठका प्रेरणादायी ठरतात. यावेळी डॉ. राजेश पाटील (जिल्हाध्यक्ष), मा. श्री. निलेश म्हात्रे (माजी नगरसेवक), मा. श्री. अभिजीत पेडणेकर (संयोजक) यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र जी चव्हाण,राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश जी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संघटनात्मक प्रदेश महामंत्री बैठक संपन्न झाली.यावेळी आगामी संघटनात्मक कामा निमित्ताने पुढील काळातील अभियान व कार्यक्रमांबाबत नियोजन व चर्चा झाली. यावेळी बैठकीला प्रदेश महामंत्री व मुख्यालय प्रभारी राजेश जी पांडे,प्रदेश महामंत्री आ.डॉ.संजय कुटे,आ.निरंजन डावखरे,आ.माधवीताई नाईक,आ.योगेशजी सागर, उपस्थित होते.
आज भाजपा छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात “विधानपरिषद निवडणूक २०२६” झालेल्या मताधिक्याची यादी पडताळणी करताना माझ्या समवेत मा. आ. श्री. नारायणराव कुचे उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक मताचा सन्मान आणि पारदर्शकतेची बांधिलकी जपत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर - लातूर दौऱ्यादरम्यान आमचे सहकारी मा. श्री. डॉ. भागवत कराड साहेब (माजी केंद्रीय मंत्री), मा. श्री. भगवान बापू घडामोडे (माजी महापौर - छत्रपती संभाजीनगर), मा. श्री. नारायण कुचे (भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार), मा. श्री. विजय औताडे (नगरसेवक - छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट झाली. अशा मान्यवर सहकाऱ्यांसोबत झालेला हा संवाद प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२६ महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बसवराज पाटील यांच्या निवडणुक प्रक्रिये दरम्यान पोलिंग बूथला भेट देऊन उपस्थित राहिलो. या वेळी मा. आ. श्री. अभिमन्यू पवार (औसा- विधानसभा), डॉ. अर्चनाताई पाटील-चाकूरकर (प्रदेश उपाध्यक्ष), मा. श्री. देविदास काळे (विरोधी पक्षनेते) तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लातूर येथे आयोजित बैठकीत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आगामी दौरा, जनसंपर्काची दिशा आणि प्रभावी नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकांपर्यंत अधिक सक्षमपणे पोहोचण्यासाठी एकजूट, समन्वय आणि कृतीशीलतेच्या बळावर पुढील यशाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मा. सौ. डॉ. अर्चनाताई पाटील-चाकूरकर – प्रदेश उपाध्यक्ष, मा. श्री. ओमअप्पा धरणे – युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, मा. श्री. शैलेश ओजमगुंडे – सांस्कृतिक सेल संयोजक, मा. श्री. प्रवीण सावंत – माजी सरचिटणीस, मा. श्री. दिग्विजय काथवटे – माजी सरचिटणीस उपस्थित होते.
लातूर शहर - प्रभाग क्र. १० येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन तसेच बूथ स्तरावरील रचनात्मक आढावा बैठकीत सहभाग घेतला. येणाऱ्या आगामी कालावधीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, काटेकोर नियोजन तथा प्रभावी जनसंपर्क या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
लातूर-बीड-धाराशिव विधानपरिषद निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ “संवाद बैठक” लातूर येथील द ग्रँड सरोवर येथे पार पडली. लातूर विभागातील नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत होणारी निवडणूक व त्याच्या विजयाच्या दिशेने पुढील कार्ययोजना यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संघटन बळकटीकरण, आगामी नियोजन तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संवाद, समन्वय आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून अधिक सक्षम संघटन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मा. श्री. अजित पाटील–कव्हेकर (जिल्हा अध्यक्ष – लातूर शहर), मा. श्री. संजय गीर (महामंत्री), मा. श्री. गिरीश पाटील (नगरसेवक), मा. श्री. उद्धव तेलंगे (नगरसेवक) तसेच मा. सौ. स्वाती घोरपडे (नगरसेविका) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुती संवाद मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भाजपा विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे मा. आ. श्री. रविंद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र) यांच्या अध्यक्षतेखाली “छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६” च्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय महायुती बैठकीस उपस्थित राहून मान्यवर नेते, खासदार व आमदारांशी संवाद साधला.
JSPM शैक्षणिक संकुल, लातूर येथील संकुलाचे उपाध्यक्ष मा. श्री. अजित पाटील-कव्हेकर यांची सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मा. आमदार श्री. रमेश अप्पा कराड (लातूर ग्रामीण) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, विकासात्मक व जनहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मा. श्री. महेंद्र गोदभरले (सभापती, जिल्हा परिषद) तसेच मा. श्री. शरद दरेकर (उपसभापती - रेणापूर) हे देखील उपस्थित होते. आपुलकी, संवाद आणि सहकार्याच्या भावनेतून झालेली ही भेट संस्मरणीय ठरली.
लातूर-बीड-धाराशिव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठक मा. सौ. अर्चनाताई पाटील - चाकूरकर (प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या निवासस्थानी झाली. लातूर विभागातील नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करत संघटन बळकटी व आगामी कार्यदिशेबाबत संवाद साधला. यावेळी मा. श्री राहुल केंद्रे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) उपस्थित होते.
मा. आ. श्री. राणा जगजितसिंह पाटील (विधानसभा तुळजापूर) यांच्यासमवेत श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेंचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख-समृद्धी, प्रगती आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. आई तुळजाभवानीच्या चरणी सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट लाभो, हीच प्रार्थना.
लातूर-बीड-धाराशिव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस उपस्थित राहून आगामी रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण आणि भाजपा-महायुतीच्या विजयासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट देऊन विविध संघटनात्मक विषय, स्थानिक विकासकामे तसेच जनसंपर्क वृद्धीबाबत सकारात्मक चर्चा केली. सदर बैठकीत मा. श्री दत्ताभाऊ कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष- धाराशिव), मा. श्री. दत्तात्रय देवळकर (मंडळ अध्यक्ष) आणि मा. श्री. मकरंद पाटील (तालुका अध्यक्ष - शहर) या मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील मा. नगराध्यक्षा श्रीमती नेहा काकडे व मा. नगरसेव श्री. राहुल काकडे या दाम्पत्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास, स्थानिक प्रश्न आणि जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा. श्री. नितीन काळे (मराठवाडा संयोजक), मा. श्री. प्रदीप शिंदे (जि. प. सदस्य, जिल्हा सरचिटणीस, भाजपा धाराशिव) यांचीही उपस्थिती लाभली.
मा. आ. श्री. राणा जगजीतसिंह पाटील यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, राजकीय व विकासात्मक विषयांवर मनमोकळी चर्चा केली. यावेळी मा. श्री दत्ताभाऊ कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष - धाराशिव जिल्हा), मा. श्री नितीन काळे (मराठवाडा संयोजक) ह्या मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी केलेल्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
धाराशिव येथे मा. श्री. अमित शिंदे (नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष) यांच्या समवेत पक्षातील इतर नगरसेवक यांनी सदिच्छा भेट घेत विविध सामाजिक, विकासात्मक व संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा केली. सदर भेटीत मा. श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष- धाराशिव जिल्हा) उपस्थित होते. जनतेच्या हितासाठी समन्वय आणि संवाद अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नांदेड विधानपरिषद मतदारसंघातील भाजपा-महायुतीच्या प्रचार बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा-महायुतीचे उमेदवार मा. श्री. अमरनाथ राजूरकर यांच्या महाविजयाचा दृढनिर्धार करण्यात आला.
लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघ विधानपरिषद निवडणुक लातूर येथे भाजपा-महायुतीचे उमेदवार मा. श्री. बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठक प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडली. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या वाटेवर वाटचाल करत आहे. महायुती सरकारच्या जनकल्याणकारी कार्यावर जनतेचा दृढ विश्वास असून, या निवडणुकीत मा. श्री. बसवराज पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव! देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, या सदिच्छेने लातूर येथील सिद्धेश्वर-रत्नेश्वर मंदिरात प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात आला.
वसंत स्मृती दादर येथे आयोजित महाराष्ट्र प्रदेश बैठकीस उपस्थित राहिलो. बैठकीत संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. “पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – 2026” अंतर्गत प्रशिक्षण वर्गांचा आढावा, संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी तसेच केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन व विचारमंथन करण्यात आले.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त आयोजित अहिल्यानगर दक्षिण, उत्तर आणि शहर जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीत पक्षाच्या विचारांचा अधिक प्रभावी प्रसार, कार्यकर्त्यांशी समन्वय वाढविणे, जनतेशी दृढ संपर्क प्रस्थापित करणे तसेच आगामी काळातील संघटनात्मक उद्दिष्टे आणि पक्षाच्या वाटचालीविषयी सखोल चिंतन व चर्चा करण्यात आली.
आज पारनेर - नगर विधानसभा, अहिल्यानगर जिल्हा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित विशेष बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पक्ष संघटन आणि आगामी नियोजनाबाबत या विशेष बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
आज लक्ष्मी मंगल कार्यालय, नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित विशेष बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटन आणि आगामी नियोजनाबाबत या विशेष बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
आज पैठण विधानसभा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित विशेष बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटन आणि आगामी नियोजनाबाबत या विशेष बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
जालना ग्रामीण जिल्हा बैठकीनिमित्त आयोजित “राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती” कार्यक्रमास उपस्थित राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मराठवाडा दौरा दरम्यान जालना शहर येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. आ. श्री. नारायणराव कुचे (बदनापूर - अंबड),मा. श्री. राहुल लोणीकर (संयोजक) आणि मा. श्री. सुजीत जोगस (शिक्षण सभापती) यांनी सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार.
छत्रपती संभाजीनगर, विभागीय कार्यालय येथे युवा मोर्चा कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटन बळकटीकरण, जनसंपर्क वाढविणे आणि आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सक्षम, सजग आणि समाजाभिमुख युवा नेतृत्व घडविण्यासाठी युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याविषयी संवाद साधला.
मौजे दारीवली मालाड पश्चिम येथील अथर्व युनिव्हर्सिटी मुंबई परिसरा लगतच्या बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत आज मा. डॉ. श्री. किरीटजी सोमैया (माजी खासदार), यांच्या समवेत परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक कार्यवाहीची मागणी करण्यात आली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष, मा. श्री. किरीट सोमय्या (माजी खासदार) आणि भाजपा मुंबई उपाध्यक्ष मा. श्री. विनोद शेलार यांच्या समवेत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प दृढ केला. निसर्गाचे रक्षण आणि हरित भविष्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करूया.
भारतीय जनता पार्टी, नाशिक (दक्षिण) जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र मराठवाडा दौरा लातूर ग्रामीण प्रवासादरम्यान भाजप लातूर ग्रामीण जिल्हय़ाचे सरचिटणीस मा. श्री अमोल निडवदे यांच्या निवासस्थानी भेट दिली.. लातूर जिल्ह्याचे भाजपा जेष्ठ नेते स्व.नागनाथअण्णा निडवदे आणि लातूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व.दत्ताजी राणे यांच्या मध्ये असलेला स्नेह याविषयी चर्चा झाली यावेळी मराठवाडा संयोजक मा. श्री नितीन काळे, मा. श्री एकनाथ पवार (उदगीर मंडळ अध्यक्ष), मा. श्री अमोल अनकल्ले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा नांदेड शहर जिल्हा युवा मोर्चाची बैठकीस उपस्थित राहून युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीस मा. श्री चैतन्यबापू देशमुख (प्रदेश उपाध्यक्ष), मा. श्री नितीन काळे (मराठवाडा संयोजक), मा. श्री संतुकराव हंबर्डे (नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष), मा. श्री शीतल खांडील, मा. श्री विजय येवणकर (नांदेड शहर जिल्हा सरचिटणीस), मा. श्री अमोल ढगे-पाटील, मा. श्री शशिकांत क्षीरसागर (नांदेड शहर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष) तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
मराठवाड्याच्या या धकाधकीच्या उष्ण वातावरणात मनाला गारवा देणारी भेट… महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कै. मा. श्री दत्ताजी राणे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, शिक्षण तज्ज्ञ मा. श्री उमाकांतजी होनराव व संघ परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
भाजपा लातूर शहर जिल्ह्यात जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या संघटनात्मक आढावा बैठकीत सहभागी होत कार्याचा आढावा घेतला व त्यांना मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
आज भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय येथे वसई-विरार विभागातील नवीन कार्यकर्त्यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून पालघरचे खासदार मा. श्री हेमंत सवरा आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष श्री कृष्णराज महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.
भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी नेतृत्वातील १२ वर्षांच्या परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचा गौरव करणाऱ्या 'राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते पार पडला सदर सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान लाभला.
भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर उत्तर जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत पार पडलेल्या उद्घाटन सत्रात उपस्थित राहून दीप प्रज्वलन केले.
भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (पूर्व) उत्तर जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत "कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव" या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत नवी मुंबई जिल्हा बैठकीत उपस्थित राहुन कार्यकर्ता विकास संबल व दायित्व बोध ह्या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित या उपक्रमातून संघटन अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला.
जालना ग्रामीण व शहर, जिल्हा प्रशिक्षण वर्ग, ग्रीन वॅली रिसॉर्ट, सावंगी बायपास, छत्रपती संभाजी नगर येथे पार पडला. या प्रशिक्षण वर्गातून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.
हिंगोली येथे ,पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी संघटनेची विस्तार यात्रा “ शून्यापासून शिखरापर्यंत “ या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. संघटन अधिक सक्षम, सशक्त आणि गतिमान करण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
जिंतूर विधानसभा, जिल्हा परभणी येथे संघटनात्मक बैठक कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. संघटन बळकटीकरण तसेच आगामी उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ताकद असून, भाजपाचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिंतूर विधानसभा, जिल्हा परभणी येथील माजी आमदार आदरणीय मा. श्री रामप्रसाद बोर्डीकर यांची सदिच्छा भेट घेतली. सदर भेटीत मा. श्री संजयजी केनेकर- (आमदार विधानपरिषद), मा. श्री प्रवीण घुगे (जिल्हा प्रभारी, परभणी शहर) व मा. श्री सुरेशभाऊ भुमरे (जिल्हाध्यक्ष भाजप परभणी, ग्रामीण), उपस्थित होते. विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. संवादातून विकास, संघटन आणि जनतेच्या हिताच्या विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.
पाथरी विधानसभा, परभणी जिल्हा येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधत संघटन मजबुतीसाठी मार्गदर्शन केले. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ताकद असून, भाजपाचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आज परभणी येथे, मा. श्री दिलीपराव देशमुख (गटनेता, भाजपा - जिल्हा परिषद परभणी) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर सखोल चर्चा केली. या प्रसंगी मा. श्री प्रवीण घुगे (जिल्हा प्रभारी, परभणी शहर) व मा. श्री सुरेशभाऊ भुमरे (जिल्हाध्यक्ष भाजप परभणी, ग्रामीण), मा. श्री अरुण कोल्हे (जिल्हापरिषद सदस्य) उपस्थित होते. संघटन बळकटीसह आगामी कार्ययोजनांबाबत सकारात्मक संवाद साधला.
मा. श्री प्रमोद वाकोडकर (प्रदेशाध्यक्ष, उद्योग आघाडी) यांच्या निवास स्थानी व मा. श्री शिवाजीराव भरोसे (जिल्हाध्यक्ष परभणी शहर) यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर सखोल चर्चा केली. संवादातून विचारांची देवाणघेवाण करत जनतेच्या अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
परभणी विधानसभा येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. भाजपाचे विचार व विकासाची दिशा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला.
आज गंगाखेड येथे, माजी आमदार मा. श्री. सीताराम घनदाट (मामा) आणि मा. श्री डॉ. सुभाष कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत संवाद साधला.
गंगाखेड विधानसभा, जिल्हा परभणी दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संघटन बळकटीकरणासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात मा. श्री नितीन काळे (मराठवाडा संयोजक), मा. श्री सुरेशभाऊ भुमरे -जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी (ग्रामीण),मा. श्री सुभाष कदम (माजी जिल्हाध्यक्ष), मा. श्री अमित घनदाट (जिल्हा परिषद सदस्य - परभणी), मा. श्री रामकिशन रवंदळे (प्रदेश कार्यकारिणी सदस्य) तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप लातूर ग्रामीण कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ह्या भेटीत मा. श्रीमती अर्चनाताई पाटील-चाकूरकर (प्रदेश उपाध्यक्ष), मा. श्री शिवाजीराव पाटील-कव्हेकर (माजी आमदार), मा. श्री नितीन काळे (मराठवाडा संयोजक), मा. श्री प्रवीण कस्तुरे (लातूर नगरसेवक) या मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करत आगामी कामकाज, जनसंपर्क आणि पक्षविस्ताराबाबत विचारांची देवाणघेवाण केली.
आज मा. श्रीमती अर्चनाताई पाटील-चाकूरकर (प्रदेश उपाध्यक्ष) व मा. श्री शिवाजीराव पाटील-कव्हेकर (माजी आमदार), लातूर यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली ह्या भेटीत मा. श्री अजित पाटील- कव्हेकर (शहर जिल्हाध्यक्ष),मा. श्री नितीन काळे (मराठवाडा संयोजक), मा. श्री प्रवीण कस्तुरे (लातूर विभाग नगरसेवक) या मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. समाजकार्य, संघटन बळकटी आणि विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
आदर्श महाविद्यालय, उमरगा, जि. धाराशिव येथे आयोजित ‘संवाद बैठकीत’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. भाजपाच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार केला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या पावन भूमीवर, तुळजापूर विधानसभा येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले.
धाराशिव विधानसभा येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. भाजपाच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार केला.
जिल्हा प्रशिक्षण वर्ग व मन की बात कार्यक्रम नियोजन दौऱ्यांतर्गत भूम-परंडा-वाशी विधानसभा क्षेत्रातील कार्यशाळेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. भाजपाचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका कशी महत्त्वाची राहील हे सांगितले. सदर कार्यक्रमात माजी आमदार मा. श्री सुजितसिंह ठाकूर, ज़िल्हा परिषद अध्यक्षा मा. अर्चनाताई पाटील, मा. श्री बाळासाहेब क्षीरसागर, मा. श्री दत्ताभाऊ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष, नितीन काळे मराठवाडा संयोजक, ऍड.अनिल काळे, मा. श्री संताजी सुपेकर, मा. श्री सुरेश कवडे, मा. श्री राजगुरू कुकडे, मा. श्री सुदाम पाटील या मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री Narendra Modii जी यांनी दिलेल्या पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर भारताच्या इंधन बचतीच्या संदेशाला साथ देत, मी आज धाराशिव दौऱ्याची सुरुवात EV कारद्वारे केली. विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, हाच या उपक्रमामागील संदेश! सदर उपक्रमात मा. श्री दत्ताभाऊ कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष ,धाराशीव), मा. श्री नितीन काळे (मराठवाडा संयोजक), मा. ऍड. अनिल काळे (प्रदेश कार्यकारणी सदस्य) उपस्थित होते.
संघटन अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल! आज राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय श्री शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत BJP Maharashtra आयोजित प्रदेश कार्यशाळेत उपस्थित राहिलो.
आज मीरा रोड येथे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय श्री शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महाराष्ट्र प्रदेशची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच भाजपा परिवाराची विचारधारा आणि लोकाभिमुख कार्यशैली प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
आज बदनापुरचे आमदार मा. श्री नारायणराव कुचे यांच्या मुलीच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिला. या मंगल क्षणी कुचे व निंभोरे दोन्ही कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होता आले, याचा मनापासून आनंद झाला. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित होते. नवदांपत्याच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या!
Former MLA of Kalmanuri assembly during his visit to Hingoli today. Visited Gajananrao Ghuge. In this meeting, there was a deep and positive discussion on various political and social issues.
गरजूंसाठी एक संवेदनशील उपक्रम! मा. ॲड. श्री. दिलीप ठाकूर (भाजपा जिल्हा सरचिटणीस- नांदेड) यांच्यामार्फत सुरू असलेल्या “भाऊचा माणुसकीचा फ्रिज” या उपक्रमाला भेट देत गरजू बांधवांना अन्न वाटप करण्याचा छोटासा प्रयत्न केला. या वेळी मा. श्री. अमरनाथ राजुरकर (जिल्हा अध्यक्ष) उपस्थित होते. समाजातील प्रत्येकाला अन्नाचा हक्क आहे—हीच भावना जपणारा हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे.
नांदेड दक्षिण जिल्हा, लोहा - कंधार विधानसभा कार्यशाळा अत्यंत उत्साहात व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न! कॉलेज ऑफ फार्मसी, बाळंतवाडी, ता. कंधार - लोहा, नांदेड येथे आयोजित कार्यशाळेत कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बांधणी व जनतेशी निगडित विषयांवर सखोल संवाद साधत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
मुखेड विधानसभा कार्यशाळा अत्यंत उत्साहात व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न! मुखेड, नांदेड येथे मा. आ. डॉ. तुषार राठोड यांच्या कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बांधणी व जनतेशी निगडित विषयांवर सखोल संवाद साधत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
नांदेड दक्षिण जिल्हा देगलूर विधानसभा कार्यशाळा अत्यंत उत्साहात व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न! देगलूर, नांदेड येथे आयोजित या कार्यशाळेत कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बांधणी व जनतेशी निगडित विषयांवर सखोल संवाद साधत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
नांदेड दक्षिण जिल्हा नायगाव विधानसभा कार्यशाळा अत्यंत उत्साहात व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न! नरसी, नायगाव येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बांधणी व जनतेशी निगडित विषयांवर सखोल संवाद साधत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
आज नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष मा. डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट देऊन, त्यानंतर महानगर कार्यालय, नांदेड येथे महानगर सरचिटणीस तथा मंडळ अध्यक्ष यांच्या समवेत संवाद साधून संघटनात्मक बाबींवरती मार्गदर्शन केले.
आज शंकरराव चव्हाण - प्रेक्षागृह, नांदेड येथे भाजप नांदेड महानगरच्या वतीने आयोजित नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक पार पडली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
नव्या जबाबदारीकडे भक्कम पाऊल! महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल श्रीमती माधवीताई नाईक आणि मा. श्री प्रमोद जठार यांचा सत्कार करून भावी यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!
माजलगाव - तालुका, जिल्हा-बीड येथील कार्यकर्त्याची सदिच्छा भेट घेतली. कार्यकर्त्यांचे प्रेम, विश्वास आणि साथ हीच खरी ताकद! या प्रसंगी मा. श्री विष्णु आगे, मा. श्री अभय होके, मा. श्री दिपक मुंडे, मा. श्री विनायक रत्नपारखी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आज शिक्षक पतसंस्था - केज बीड जिल्हा येथे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे बीड जिल्हा पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते यांच्या सोबत श्रवण करत देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी विचार आत्मसात केले.
मा. श्री. किरण पाटील (भाजप प्रदेश सचिव) यांच्या सुपुत्राच्या हळदी समारंभाला उपस्थित राहण्याचा आनंद लाभला. या मंगल प्रसंगी नवदांपत्याला मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो ही प्रार्थना केली.
आज छत्रपती संभाजी नगर भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६ जिल्हा वर्ग योजना कार्यशाळेस उपस्थित राहिलो यात प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
अणुशक्ती नगर विधानसभा येथील मूत्तू मरियम्मन मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पूजेत सहभागी होत मरियम्मन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏✨ या पवित्र क्षणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आज 'वसंत स्मृती', दादर येथे महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित मुंबई, ठाणे-कोकण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६ जिल्हा वर्ग योजना कार्यशाळेस उपस्थित राहिलो यात प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. आ. श्री योगेश सागर, आ श्री निरंजन डावखरे, मा. आ. अमीत साटम अध्यक्ष भाजप मुंबई, प्रदेश पदाधिकारी, तसेच जिल्हा अध्यक्ष व प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.ठी प्रार्थना केली.
नारी शक्तीच्या स्वाभिमानासाठी आयोजित “जन-आक्रोश महिला सम्मेलन”ला उत्स्फूर्त प्रतिसाद! महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी एकजूट दाखवत आजच्या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
युवाशक्तीच्या उर्जेला नवी दिशा देणाऱ्या युवाशक्ती जागर यात्रे चा आज महाराष्ट्रात मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ झाला. या प्रेरणादायी प्रारंभ सोहळ्यात सहभागी होत तरुणांच्या उत्साहाला चालना दिली.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने आयोजित “युवा शक्ती जागर यात्रा” कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी माझी महाराष्ट्र युवा मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रदेश कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
युवा शक्तीच्या उर्जेला नवी दिशा देणाऱ्या “युवाशक्ती जागर यात्रा” संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग घेतला. आगामी महाराष्ट्र दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सखोल चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मांडण्यात आलेल्या “नारी शक्ती वंदन” अभियानाला समर्थन देण्यासाठी! ✨ भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिण जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित “नारी शक्ती वंदन” रॅली उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडली. सदर रॅली मध्ये उपस्थित राहून सहभाग घेतला.
Visited the समाधीस्थळ of Loknete Late Gopinathrao Munde Saheb at Parli (Dist. Beed) and paid humble tribute to my guiding leader. 🙏 The values instilled under his leadership, his dedication to public service, and his deep connect with party workers continue to inspire at every step even today. The path of development he showed and his teachings of working tirelessly for the people will always be remembered.
On the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, I paid tribute today at Buddha Vihar, Parli, and Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Beed. Heartfelt greetings to everyone on the birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar — a महान humanist and the architect of the Indian Constitution.
Today, I attended the organizational meeting held at 233 – Parli (Beed), where I had an in-depth interaction with party workers. In accordance with the district-wise responsibilities assigned by State President Hon. MLA Shri Ravindraji Chavan, guidance was provided regarding the upcoming work.
Heartfelt thanks to the BJP workers from the rural areas of the Chhatrapati Sambhajinagar constituency for their enthusiastic response. Special thanks to Hon. MLA Shri Prashant Bamb, Dr. Dinesh Pardeshi, and District President Shri Sanjay Khambayate for their constant support and guidance.
आज ११३ - कन्नड विधानसभा (छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला.प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले..
Today, I attended the organizational meeting held at 112 – Vaijapur विधानसभा (Chhatrapati Sambhajinagar), where I had an in-depth interaction with party workers. In accordance with the district-wise responsibilities assigned by State President Hon. MLA Shri Ravindraji Chavan, guidance was provided regarding the upcoming work.
आज प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार १११ - गंगापूर विधानसभा (छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला व आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
आज भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार छत्रपती संभाजी नगर विधानसभा (पश्चिम) येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला व आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
आज भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार छत्रपती संभाजी नगर विधानसभा (मध्य) येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला व आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
On the occasion of the 46th Foundation Day of the Bharatiya Janata Party, I attended the ‘Karyakarta Sammelan’ (workers’ convention). Under the guidance of State President Hon. MLA Shri Ravindra Chavan, Hon. Minister Shri Ashish Shelar, and Mumbai President Hon. MLA Shri Amit Satam, we reaffirmed our commitment to strengthening the organization and serving the people.
As per the district-wise responsibilities assigned by BJP State President Hon. Shri Ravindra Chavan, I attended the organizational meeting held today in the 229 – Majalgaon Assembly constituency of the Bharatiya Janata Party and guided the party workers.
As per the district-wise responsibilities assigned by BJP State President Hon. Shri Ravindra Chavan, I attended the organizational meeting held today in the Kej Assembly constituency (Ambejogai 232) of the Bharatiya Janata Party and guided the party workers.
As per the district-wise responsibilities assigned by BJP State President Hon. Shri Ravindra Chavan, I attended the organizational meeting held today in the Beed Assembly constituency of the Bharatiya Janata Party and guided the party workers.
Visited the Gevrai Taluka office and interacted with the office bearers, holding a detailed discussion on various organizational matters.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार आज भारतीय जनता पार्टीच्या २२८ गेवराई विधानसभा मतदारसंघात आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
As per the district-wise responsibilities assigned by BJP State President Hon. Shri Ravindra Chavan, I attended the organizational meeting held today in the Ghansawangi (100) Assembly constituency of the Bharatiya Janata Party and guided the party workers.
As per the district-wise responsibilities assigned by BJP State President Hon. Shri Ravindra Chavan, I attended the organizational meeting held today in the Partur Assembly constituency of the Bharatiya Janata Party and guided the party workers.
As per the district-wise responsibilities assigned by BJP State President Hon. Shri Ravindra Chavan, I attended the organizational meeting held today in the 101 Jalna Assembly constituency of the Bharatiya Janata Party and guided the party workers.
In BJP state president Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, attended the organizational meeting organized at 227 Karjat-Jamkhed Assembly constituency and guided the activists.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार आज भारतीय जनता पार्टीच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार आज भारतीय जनता पार्टीच्या 227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
In BJP state president Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, attended the organizational meeting organized by 222 Shevgaon-Pathardi Assembly today and guided the activists.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथे कार्यकर्त्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र दौऱ्यावर पाथर्डी विधानसभा प्रवासादरम्यान हा सन्मान लाभला.या प्रसंगी विश्वनाथ यादवराव कोरडे (राज्य परिषद सदस्य) व पदाधिकारी उपस्थित होते.
In BJP state president Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, attended the organizational meeting held in Ratnagiri South District today and guided the activists.
In BJP state president Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, a joint organizational meeting of Ahilyanagar city, South and North assembly constituencies was organized today. Attended this meeting and guided the workers.
In BJP state president Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, attended the organizational meeting organized at Kopargaon assembly and guided the activists.
In BJP state president Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, attended the organizational meeting organized by Shirdi Assembly at Loni today and guided the activists.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार आज संगमनेर विधानसभा येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेक बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार आज अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील अकोले विधानसभा येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
Bharatiya Janata Party - Maharashtra Pradesh Organizational Meeting today. C. Conducted at College, Churchgate, Mumbai. Attended the meeting.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार आज अहिल्यानगर शहर, दक्षिण व उत्तर जिल्ह्याची विशेष बैठक शिर्डी येथे आयोजित करण्यात आली.ली.
In BJP state president. Mr. According to the district wise responsibilities given by Ravindraji Chavan, a special meeting of Jalna Metropolitan and Jalna rural districts was held today at BJP District Office, Jalna.पुरी, बीड येथे आयोजित करण्यात आली.